Posts

Image
                                   -  वेळ  अ मावस्या -             मराठवाड्यात आढळणारा ठराविक सण ... 05 जानेवरी 2019 :                          ( खुलगापुर , ता. जि. लातूर )      आज वेळ अ मावस्या.  मराठवाड्यातील शेतकरी आतुरतेने या अमावस्येची वाट पाहात असतो. शेतात हा दिवस सण-उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो.  कडब्याची खोप     महाराष्ट्रातील लातूर  आणि उस्मानाबाद जिल्ह्यासोबत शेजारील  तालुक्यांमध्ये अमावस्या म्हणजेच " वेळ अमावस्या" मोठ्या  उत्साहाने  साजरी केली जाते.    ही अमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखतात . हा सण शेजारील कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रात आला,  मूळ कर्नाटकी कानडी शब्द   "येळ्ळ अमावस्या" म्हणजे पेरणीनंतर  येणारी  सातवी अमावस्या म्हणज...